इन्फ्ल्युएन्झा, फ्लू करणे, लक्षणे, लस, उपचार Influenza Flu in Marathi

इन्फ्ल्युएन्झा , Influenza in Marathi , फ्लू , Flu in Marathi हा ऑर्थोमिक्झो व्हिरिडी कुलातील आर . एन . ए . जातीच्या विषाणूंमुळे ( व्हायरसमुळे ) होणारा श्वसनसंस्थेचा संसर्गजन्य रोग आहे . 

सामान्यपणे ' फ्ल्यू ' ( Flu in Marathi ) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या रोगाची लागण पक्ष्यांना आणि माणसांना होते . 

Influenza Meaning in Marathi , Flu Meaning in Marathi , Common Cold Meaning in Marathi

Influenza Meaning in Marathi , Flu Meaning in Marathi , Common Cold Meaning in Marathi  

इन्फ्ल्युएन्झा ( Influenza in Marathi ) अ , ब आणि क असे तीन प्रकार असलेल्या विषाणूंमुळे हा रोग होतो . इन्फ्ल्युएन्झा ( Influenza in Marathi ) हा एक पक्षी , पशु व मानवामध्ये आढळणारा विषाणूजन्य आजार आहे . इन्फ्ल्युएन्झा ( Influenza in Marathi ) ला संक्षिप्त रूपात ” कॉमन फ्लू / फ्लू ” हा प्रचलित शब्द आहे . 

                   अनुक्रमणिका  









Comments

Popular posts from this blog

लग्न आणि ब्लड ग्रुप, जवळच्या नात्यात लग्न का करू नये

प्लेगरोगाची कारणे, लक्षणे, प्रसार, इतिहास, प्रकार, प्रतिबंध, उपचार, Plague Disease in Marathi

मूळव्याध कारणे, लक्षणे, घरगुती उपाय, पथ्य, उपचार, प्रतिबंध