एच . आय . व्ही . - एड्स HIV AIDS म्हणजे “ अक्वायर्ड इम्यूनो डिफिशियेंसी सिंड्रोम ” होय . एच.आय.व्ही . विषाणूच्या संसर्गामुळे होणारी ही एक स्थिती आहे . यात माणसाची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती कमी होते . एड्स झालेल्या माणसाला इतर संसर्गजन्य रोगांची सहज लागण होऊ शकते . HIV Symptoms in Marathi खालील लेखात एड्स ( AIDS ) रोगाचे स्वरुप , एच . आय . व्ही. एड्स चा इतिहास , प्रसार कसा होतो ?, एच आय व्ही - एड्स ची लक्षणे , HIV Symptoms in Marat निदान , प्रतिबंध , नियंत्रण , एचआयव्ही विंडो पिरीयड म्हणजे काय ? , एचआयव्ही बाधित व्यक्तिनी घ्यावयाची काळजी व एड्स नियंत्रण कार्यक्रम इत्यादि माहिती दिलेली आहे. अनुक्रमणिका 1. एच . आय . व्ही . ( HIV ) एड्स ( AIDS ) रोगाचे स्वरुप : 2. एच . आय . व्ही . - एड्स चा इतिहास : 3. एच . आय . व्ही . - एड्स चा प्रसार कसा होतो ? 4. अधिशयन काळ : 5. एच . आय . व्ही . - एड्स ची लक्षणे : 5.1 . एच . आय . व्ही . एड्स ची प्रमुख लक्षणे : 5.2 . एच . आय . व्ही . - एड्स ची इतर लक्षणे : 6. एच . आ...
Comments