प्लेगरोगाची कारणे, लक्षणे, प्रसार, इतिहास, प्रकार, प्रतिबंध, उपचार, Plague Disease in Marathi
प्लेग ( Plague Disease in Marathi ) मनुष्याला होणारा हा एक प्राणघातक संक्रामक रोग , एंटेरोबॅक्टेरिएसी कुलातील येर्सिनिया पेस्टिस या जीवाणूंमुळे होतो .
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार २००७ सालापर्यंत प्लेग हा एक साथीचा आजार मानला जात होता . Plague Disease Meaning in Marathi .
काही दिवसांपूर्वी चीन मधे ब्युबॉनिक प्लेग ( लसीका ग्रंथीचा प्लेग ) Bubonic Plague in Marathi चे काही रुग्ण सापडलेले आहेत . या कारणामुळे प्लेग Plague in Marathi पुन्हा चर्चेत आला .
Comments
Post a Comment