हत्तीरोग, हत्तीपाय, लिम्फैटीरक फायलेरीयासिस, Filariasis in Marathi
हत्तीरोग , हत्तीपाय लिम्फैटीरक फायलेरीयासिस ( Lymphatic Filariasis in Marathi ) यालाच हत्तीरोग या सामान्य नावाने ओळखले जाते .
हत्तीरोग हा एक शरीर विदूप करणारा , शरीर अकार्यक्षम करणारा रोग असून . हत्तीरोग ( Filariasis in Marathi ) हा डासांच्या चाव्याव्दारे पसरतो .
खालील लेखात हत्तीरोग , हत्तीपाय आजार कारणे , लक्षणे , प्रतिबंध , उपचार संक्रमणाचा धोका कशाला असतो ? हत्तीरोगाची लक्षणे काय आहेत ? हे संक्रमण मी कसे टाळू शकतो ? Filariasis in Marathi , Hatti Pay , Hatti Rog Medicine इत्यादि हत्तीरोग , हत्तीपाय आजाराची सर्व माहिती दिलेली आहे .
Comments
Post a Comment