प्लेगरोगाची कारणे, लक्षणे, प्रसार, इतिहास, प्रकार, प्रतिबंध, उपचार, Plague Disease in Marathi
![Image](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhR6V9bCHju1juSLKZUhj1zhT7IUyM7Z0qSwu3LB1sXMVD58DyO_-IBnGm-8HF_D1Tc9Hy6GslHEK298D-1a1qzlUWEXFR2s2r3xfQO5CMI0ivzLd24mDOgLziE39hsN7i3uce0LoQGHAaz/w320-h164/IMG_20200727_074234.jpg)
प्लेग ( Plague Disease in Marathi ) मनुष्याला होणारा हा एक प्राणघातक संक्रामक रोग , एंटेरोबॅक्टेरिएसी कुलातील येर्सिनिया पेस्टिस या जीवाणूंमुळे होतो . जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार २००७ सालापर्यंत प्लेग हा एक साथीचा आजार मानला जात होता . Plague Disease Meaning in Marathi . काही दिवसांपूर्वी चीन मधे ब्युबॉनिक प्लेग ( लसीका ग्रंथीचा प्लेग ) Bubonic Plague in Marathi चे काही रुग्ण सापडलेले आहेत . या कारणामुळे प्लेग Plague in Marathi पुन्हा चर्चेत आला . अनुक्रमणिका प्लेग चा प्रसार कसा होतो ? प्लेग च्या साथीचा इतिहास : प्लेग रोगाचे प्रकार : ब्युबॉनिक प्लेग ( लसीका ग्रंथीचा प्लेग ) Bubonic Plague in Marathi : प्लेग रोगावर लस आणि प्रतिजैविके : प्लेग प्रतिबंधक उपाय : प्लेग रोग पसरविणारे घटक : प्लेग रोगांची सर्वसाधारण चिन्हें व लक्षणे : प्लेग रोगावर औषधोपचार : प्लेग प्रतिबंधात्मक उपाययोजना :