प्लाझ्मा थेरेपी व प्रोजेक्ट प्लॅटिना मराठी माहिती

भारतात कोरोना या जीवघेण्या आजाराचा सर्वाधिक फटका आपल्या महाराष्ट्राला बसला आहे. भारतात कोरोना बाधित रुग्णांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. 



आता राज्य सरकारने ' प्रोजेक्ट प्लॅटिना ' मोहिम हाती घेतली आहे. Plasma Therapy ला अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने नुकतीच कोरोना विषाणू च्या रुग्णांच्या उपचारासाठी क्लिनिकल ट्रायल मध्ये वापरण्याची मान्यता दिलेली आहे. 

खालील लेखात प्रोजेक्ट प्लॅटिना , Project Platina in Marathi , Plasma Therapy in Marathi , Plasma Therapy for Coronavirus Treatment in Marathi प्लाझ्मा थेरपी व प्रोजेक्ट प्लॅटिना ची सर्व माहिती दिलेली आहे . 

Comments

Popular posts from this blog

एच. आय. व्ही. एड्स लक्षणे, HIV AIDS Symptoms in Marathi

लग्न आणि ब्लड ग्रुप, जवळच्या नात्यात लग्न का करू नये

मूळव्याध कारणे, लक्षणे, घरगुती उपाय, पथ्य, उपचार, प्रतिबंध