प्लाझ्मा थेरेपी व प्रोजेक्ट प्लॅटिना मराठी माहिती
![Image](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgp8uOvQrGNDn3O_bD7pVnLvMSHpH9ekYtrFNsdi_J9jcb4oXMHaRfODYxbORAnwQxIG031PL87bzZYEM3I8sIkYYO-47kLvtCZmtgAP50Iqaf56Z9rRPvHSuKj7TGSak8qQNWiNkTTvXgl/w320-h211/IMG_20200630_222244.jpg)
भारतात कोरोना या जीवघेण्या आजाराचा सर्वाधिक फटका आपल्या महाराष्ट्राला बसला आहे. भारतात कोरोना बाधित रुग्णांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. आता राज्य सरकारने ' प्रोजेक्ट प्लॅटिना ' मोहिम हाती घेतली आहे. Plasma Therapy ला अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने नुकतीच कोरोना विषाणू च्या रुग्णांच्या उपचारासाठी क्लिनिकल ट्रायल मध्ये वापरण्याची मान्यता दिलेली आहे. खालील लेखात प्रोजेक्ट प्लॅटिना , Project Platina in Marathi , Plasma Therapy in Marathi , Plasma Therapy for Coronavirus Treatment in Marathi प्लाझ्मा थेरपी व प्रोजेक्ट प्लॅटिना ची सर्व माहिती दिलेली आहे . अनुक्रमणिका प्लाझ्मा म्हणजे काय ? प्लाझ्मा थेरपी म्हणजे काय ? प्लाझ्मा थेरपी कशी काम करते ? प्लाझ्मा थेरपी उपचार पद्धतीच्या मर्यादा प्लाझ्मा थेरपी हा खात्रीलायक उपचार आहे का ? प्रोजेक्ट प्लॅटिना म्हणजे काय ? प्लाझ्मा थेरेपी म्हणजे काय ? प्लाझ्मा थेरपीची सर्व माहिती