Posts

Showing posts from August, 2020

इन्फ्ल्युएन्झा, फ्लू करणे, लक्षणे, लस, उपचार Influenza Flu in Marathi

Image
इन्फ्ल्युएन्झा , Influenza in Marathi , फ्लू , Flu in Marathi हा ऑर्थोमिक्झो व्हिरिडी कुलातील आर . एन . ए . जातीच्या विषाणूंमुळे ( व्हायरसमुळे ) होणारा श्वसनसंस्थेचा संसर्गजन्य रोग आहे .  सामान्यपणे ' फ्ल्यू ' ( Flu in Marathi ) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या रोगाची लागण पक्ष्यांना आणि माणसांना होते .  Influenza Meaning in Marathi , Flu Meaning in Marathi , Common Cold Meaning in Marathi   इन्फ्ल्युएन्झा ( Influenza in Marathi ) अ , ब आणि क असे तीन प्रकार असलेल्या विषाणूंमुळे हा रोग होतो . इन्फ्ल्युएन्झा ( Influenza in Marathi ) हा एक पक्षी , पशु व मानवामध्ये आढळणारा विषाणूजन्य आजार आहे . इन्फ्ल्युएन्झा ( Influenza in Marathi ) ला संक्षिप्त रूपात ” कॉमन फ्लू / फ्लू ” हा प्रचलित शब्द आहे .                      अनुक्रमणिका    इन्फ्ल्युएन्झा फ्लू आजाराची कारणे   इन्फ्ल्युएन्झा फ्लू आजाराचा प्रसार  इन्फ्ल्युएन्झा फ्ल्यू ची लक्षणे  इन्फ्ल्युएन्झा फ्लू चे संक्रमण थांबवण्यासाठी काही सोप्या ग...