Posts

Showing posts from January, 2020

लग्न आणि ब्लड ग्रुप, जवळच्या नात्यात लग्न का करू नये

Image
लग्न आणि ब्लडग्रुप यांचा काही सबंध असतो का? जवळच्या नात्यात लग्न करावे का? एक नाड आणि ब्लडग्रुपचा संबंध, जवळच्या नात्यातील लग्नाचे प्रकार, त्यातून कोणकोणत्या समस्या निर्माण होतात. पॉझिटिव्हआणि निगेटीव्ह ब्लडग्रुप मधे नकी काय फरक असतो, Same Blood Group Marriage Problems in Marathi इत्यादी सर्व माहिती खालील लेखात दिलेली आहे.           अनुक्रमणिका लग्न ठरताना ब्लडग्रुप बघायचा असतो का ? आणि त्याचा कितपत importance असतो ?  ब्लडग्रुपचा आणि लग्नानंतर मुलं होण्याचा किंवा न होण्याचा काही संबंध असतो का ?  एक नाड आणि ब्लडग्रुपचा संबंध पॉझिटिव्हआणि निगेटीव्ह ब्लडग्रुप मधील फरक  पॉझिटिव्ह ब्लडग्रुप  निगेटीव्ह ब्लडग्रुप  निगेटीव्ह ब्लडग्रुप ( Rh - ve ) असण्याचे तोटे जवळच्या नात्यात लग्न का टाळावे ?  जवळच्या नात्यातील लग्नाचे प्रकार जवळच्या नात्यात लग्न केल्यास कोणत्या समस्या उद्भवू शकतात ?  नात्यामधील लग्न झाल्यास बाळांमध्ये काय समस्या येऊ शकते ?  नात्यातील लग्नातून झालेल्या बाळांमध्ये आनुवंशिक आजारांचे प्रमाण जास्त का आढळून येते ?